पुलाअभावी मुस्ती गावात अंत्यविधीसाठी नदीच्या पाण्यातून काढली वाट |Solapur

  • 2 years ago
सोलापूर जिल्ह्यातील मुस्ती या गावात मनाला चटका लावणारे दृश्य पाहायला मिळाले. नदी ओलांडण्यासाठी गावात एकही पुल नसल्याने गावकऱ्यांना कंबरेएवढ्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागली. पाहुयात ही बातमी.