Uttarakhand Cloudburst : देवभूमीत प्रलय... धडकी भरवणारी १० दृश्यं | Heavy Rains, Flood, Landslide

  • 3 years ago
Uttarakhand Cloudburst : देवभूमीत प्रलय... धडकी भरवणारी १० दृश्यं | Heavy Rains, Flood, Landslide

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे देवभूमीत म्हणजेच उत्तराखंडमध्ये हाहाकार माजलाय. ढगफुटीमुळे पुन्हा एकदा ही देवभूमी उद्ध्वस्त झालीय. ठिकठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय. अनेकांचे जीवदेखील गेलेत.. कोसी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होतेय. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलंय. तलाव, धरणंदेखील पुर्णपणे भरली आहेत. नैनीतालमध्ये अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. पोलीस आणि प्रशासनाचे बचावकार्य सुरूच आहे. देवभूमीतील धडकी भरवणारी काही दृश्य पहा..(Ashvin VO)

#Uttarakhand #Cloudburst #HeavyRains #Flood #Landslide #DevBhumi

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended