पुण्यातल्या 'या' गावात जायला रस्ताच नाही | Velhe Taluka In Pune | Chandar Village | Maharashtra News
- 3 years ago
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पानशेत परिसरातील चांदर गावामध्ये स्वातंत्र्यानंतर अद्यापही या गावात कोणताही रस्ता झालेला नाही. हे गाव मध्यभागी व दोन्ही डोंगरांच्या मध्यभागी वसलेले आहे. त्यामुळे गावात दळणवळणाचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. गावातुन एसटी पकडण्यासाठी जायंच झाल्यास डोंगर चढुन तीन तासांच्या प्रवासानंतर एसटीच्या थांब्यावर पोहचता येते. या गावामध्ये एका मुलाने आईला घरी नेण्यासाठी तब्बल 30 किलोमीटर चालत प्रवास केला आहे. कारण स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ताच झाला नाही.
#Lokmat #Pune #Maharashtra #Velhetaluka #Chandarvillage
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat