फडणवीस-राज्यपालांचा गेम खडसेंचा पत्ताकट होणार?Devendra Fadanvis, Eknath Khadse,Bhagat Singh Koshyari
  • 3 years ago
राज्यपाल नियुक्त बारा जागांची निवडणूक सहजासहजी पार पडेल असं वाटत नाही. आता याबाबत नवीन वाद उभा राहण्याची शक्यता आहे. 'विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून पाठवली जाणारी १२ सदस्यांची नावं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बाजूला ठेवणार आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व राज्यपाल यांच्यात तशी चर्चा झाली आहे' असा गौप्यस्फोट राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. कोल्हापुरात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
'आमदार विनय कोरे यांच्या मातोश्रींचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सांत्वनासाठी चंद्रकांत पाटील वारणा येथे गेले होते. तिथं विनय कोरे यांच्याशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे.

#Lokmat #BhagatSinghKoshyari #EknathKhadse #DevendraFadanvis #MaharashtraGovernment
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended