फडणवीसांच्या त्रासाने पक्ष सोडला | Eknath Khadse On Devendra Fadanvis | Maharashtra News
  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते यांच्यामुळे मी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देत आहे असे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे. येत्या शुक्रवारी मी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे असे त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिकृतरीत्या जाहीर केले. त्याचबरोबर फडणवीसांबद्दल एकनाथ खडसे अजून काय म्हणाले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #EknathKhadse #DevendraFadanvis #MaharashtraPoliticalNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended