खडसेंवर वेळ आल्यावर नक्की बोलेन | Devendra Fadanvis On Eknath Khadse | Maharashtra News

  • 3 years ago
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये येत्या शुक्रवारी प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली. एकनाथ खडसे हे शुक्रवारी मुंबईमध्ये आपल्या मनगटात घड्याळ बांधणार आहेत असे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटिल यांनी जाहीर केले. या सगळ्या प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वेळ आल्यावर खडसेंवर नक्कीच बोलेन असे सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस अजून काय बोलले आहेत त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmat #DevendraFadanvis #EknathKhadse #BhartiyJanataParty #Rashtrawadi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended