Pune News | शिंदे-फडणवीस सरकारच्या १०० दिवसाच्या कारभारावर पुणेकर काय म्हणतात? | Shinde-Fadanvis
  • 2 years ago
एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांनी स्थापन केलेल्या सरकारला आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची जबाबदारी पेलवली आहे का? १०० दिवस पूर्ण केलेल्या या सरकारवर पुणेकर खुश आहेत का?
##DevendraFadanvis #100Days #ShindeFadanvisGovernmet #Sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended