आता कंगना विरूध्द शिवसेना, मनसे | Kangna Vs Shivsena MNS | India News

  • 3 years ago
अभिनेत्री कंगना रणौतनी मुंबीची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मिरसोबत केली आणि एका मोठ्या वादाला तोंड फुटलंय. ज्या मुंबईनी तिला प्रसिध्दी मिळवून दिली, त्याच मुंबईच्या विरोधात ती बोलत आहे, हे पाहून राजकीय पक्ष आणि मराठी कलाकारही तिच्यावर तोंडसुख घेताहेत. आता या प्रकरणात मनसेनेही उडी घेतली आहे. मनसेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी कंगना राणौतला धमकीवजा इशारा दिला आहे. मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही असं मनसेने म्हटलं आहे., पहा हा सविस्तर विडिओ -
#lokmat #KagnaRanaut #shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended