भाजप-मनसे युतीबाबत शिवसेना नेता काय बोलला? Sachin Ahir on BJP and MNS alliance | Raj Thackeray
  • 2 years ago
Maharashtra political crisis: गेल्या दोन-तीन दिवसांपासून भाजपाचे नेते आणि मनसे अध्यक्ष Raj Thackeray यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आधी Chandrashekhar Bawankule, नंतर Vinod Tawde यांनी राज ठाकरेंची भेट घेतलीय. या भेटीगाठींमागे मुंबई महापालिका निवडणुकांचं कारण असल्याचं बोललं जातंय. आधी शिंदेंनी शिवसेना खिळखिली करून ठेवली आहे. त्यातच भाजप आणि शिंदे हे शिवसेनेला खिंडीत पकडण्याचे अटोकाट प्रयत्न करतायत. म्हणूनच भाजपा-मनसे युतीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. विशेषतः मुंबई महापालिकेत मनसे सोबत असावी, अशी भाजपच्या नेत्यांची इच्छा असल्याचे समजते. मात्र याचदरम्यान शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी भाजपा आणि मनसेच्या युतीबाबत मोठा दावा केला आहे. (Ashvin VO)

#BJP #MNS #RajThackeray #devendrafadnavis #maharashtra #maharashtrapoliticalcrisis #lokmat

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended