भाजपसोबत युतीचा निर्णय मीच घेणार, राज ठाकरेंकडून मनसैनिकांची कानउघडणी Raj Thackeray MNS-BJP Alliance
  • 2 years ago
MNS-BJP Alliance in BMC election आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसोबत जाण्यासाठी मनसेचे स्थानिक पदाधिकारी आग्रही आहेत. स्थानिक नेत्यांनी हा आग्रह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमोरही मांडला होता.. मात्र आता Raj Thackeray यांनी या स्थानिक नेत्यांची कानउघडणी करत भाजपाच्या जीवावर नाही तर स्वतःच्या कामावर आणि स्वतःच्या जीवावर निवडणूक जिंकण्याच्या सूचना त्यांना दिल्या आहेत.. तसेच भाजपसोबत युती करायची झाल्यास त्याचा निर्णय मी स्वतः घेईन असे ठणकावून सांगितले.. (Aniket VO) Raj Thackeray | Devendra Fadnavis | BJP | MNS Maharashtra
#RajThackeray #DevendraFadnavis #BJP #MNS #Maharashtra #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended