'या' मंत्र्याला औरंगाबादच म्हणण्याची मुभा का दिली? Aurangabad Rename Issue | Abdul Sattar | Shivsena

  • 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्दव बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका नेत्याला औरंगाबादला औरंगाबादच म्हणावे अशी मुभा दिली आहे. हा मंत्री नेमका कोण आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Shivsena #Aurangabad #Sambhajinagar #Uddhavthackeray #Abdulsattar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended