महाविकास आघाडीत फूट पाडणार 'औरंगजेब' | Mahavikas Aghadi | Aurangabad Rename Issue | Maharashtra News
  • 3 years ago
महाविकास आघाडीत औरंगजेब फूट पाडणार का? अशी हेडींग आम्ही दिलीय.. आता तुम्ही म्हणाल की, औरंगजेब ज्याचं 1707 मध्ये निधन झालं.. तो कसा फूट पाडणार.. तर त्याने आपल्या नावावरुन औरंगाबाद हे नाव शहराला दिलं.. आता एका सत्ताधारी पक्षाला हवंय औरंगाबाद तर दुसऱ्या सत्ताधारी पक्षाला हवंय संभाजीनगर... काही जण म्हणतात हे राजकारण सुरु आहे तर विरोधक म्हणतात की आपापले मतदार छाबूत ठेवण्यासाठी हे सर्व सुरु आहे

#lokmat #Mahavikasaghadi #Aurangabad #Balasahebthorat #Ajitpawar #Uddhavthackeray #Sharadpawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended