ठाकरे सरकार व राज्यपाल यांच्यातला संघर्ष थांबणार कधी? Bhagat Singh Koshyari VS Mahavikas Aghadi
  • 3 years ago
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामध्ये धूसफूस सुरू आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रवासासाठी विमान नाकारले आहे. त्यामुळे आता राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यामधला संघर्ष कधी थांबणार आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

#Lokmat #BhagatSinghKoshyari #UddhavThackeray #Maharashtranews #Mahavikasaghadi #Ajitpawar
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended