विवियाना मॉलसमोर उभ्या असणाऱ्या कारने घेतला पेट

  • 3 years ago
ठाण्याच्या विवियाना मॉलसमोर शनिवारी रस्त्यावर उभ्या असणाऱ्या एका कारने अचानकपणे पेट घेतला. कारला आग लागली तेव्हा रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू होती. त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews