चंद्रपूरमध्ये अपघातानंतर ट्रकने घेतला पेट

  • 3 years ago
चंद्रपूर येथील जनता कॉलेज चौकात एक भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिली. या अपघातानंतर लगेचच दुचाकी आणि ट्रकने पेट घेतला. अपघातात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून, ट्रक चालक फरार झाला आहे.

Recommended