चिंचपोकळी येथे टँक्सीने घेतला पेट

  • 3 years ago
चिंचपोकळीच्या दत्ताराम लाड मार्गावर उभ्या असलेल्या टँक्सीने पेट घेतला. शनिवारी दुपारी ही घटना घडली.