पुण्यामध्ये कारनं अचानक घेतला पेट, तिघांचा होरपळून मृत्यू
  • 3 years ago
पुण्यातील वडगाव आनंद परिसरात मंगळवारी ( 22 ऑगस्ट ) एका कारने पेट घेतला. या अपघातात तीन तरुणांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेनंतर वेळीच बाहेर पडता न आल्यानं या तिघांचाही गाडीत जागीच मृत्यू झाला आहे.
Recommended