विजय वडेट्टीवार OBC, भटक्या विमुक्तांचा छळ का करत आहेत? Gopichand Padalkar on Vijay Wadettiwar

  • 3 years ago
विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा विडा उचलला असल्याची जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीय़. तीन दिवसात कोणतीही पुर्वसुचना न देता #महाज्योती #UPSC च्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेतेय, यावरनं पडळकरांनी निशाणा साधलाय. ( Aniket VO )

#Lokmat #GopichandPadalkar #VijayWadettiwar #OBC #UPSCExam #MarathiNews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended