कोण आहेत गोपीचंद पडळकर? Who Is Gopichand Padalkar? Maharashtra News

  • 3 years ago
एक नेता जो अभिनेताही आहे... त्याचं राजकीय करिअर आणि सिनेमातलं करिअर या दोघांमध्येही एक समान दुवा सापडतो.. तो म्हणजे अपयश... आपण बोलतोय 'एकच छंद गोपीचंद' असे ज्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबद्दल प्रेमानं बोलतात, त्या गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल... गोपीचंद पडळकर सलग चार वेळा निवडणुकीत उभे राहिले आणि पडले. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गोपीचंद पडळकर हे कोण आहेत ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #GopichandPadalkar #MaharashtraNews #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended