सांगलीत Gopichand Padalkar यांची जोरदार बॅटिंग.. जयंत पाटलांवर सडकून टीका Padalkar on Sharad Pawar
  • 2 years ago
Gopichand Padalkar criticize on Jayant Patil महाविकास आघाडीचे सरकार पडल्यानंतर विरोधी भागावर बसणाऱ्या भाजपची ताकद आता चांगलीच वाढली.. आणि त्यामुळे आता भाजपचे आमदार महाविकास आघाडीतील नेत्यांवर सडकून टीका करतात अशा गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना थेट टार्गेट केलं.. Sharad Pawar कधी घरी बसतात आणि मी पार्टी सोडून जातो अशी भावना जयंत पाटील यांच्या मनात असल्याचं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.. ते इथवरच थांबले नाहीत तर त्यांनी आणखी काही भोसरी टीका जयंत पाटलांवर केली सांगलीच्या वाळवा मध्ये ते बोलत होते. (Guruprasad VO)

#GopichandPadalkar #SharadPawar #JayantPatil #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended