Gopichand Padalkar vs Vijay Wadettiwar | वडेट्टीवार-पडळकर वाद, 50 कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा
  • 3 years ago
हे आहेत राज्याचे ओबीसी खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार.. संतापलेल्या वडेट्टीवांरांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना कडक शब्दात इशारा दिलाय.. पडळकरांनी वडेट्टीवारांना एक पत्र लिहलं होतं. त्यात विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा दावा गोपीचंद पडळकर यांनी केला. तसेच गोसखुर्द प्रकल्पात टक्केवारी, खोट्या कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट, २३ दारुच्या दुकानात भागीदारी अशा अनेक गोष्टी उल्लेख पडळकरांनी आपल्या पत्रात केलाय. पडळकरांच्या या आरोपांवर वडेट्टीवार यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पडळकरांवर 50 कोटींचा मानहानीचा दावा करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी म्हटलं.
Ashwin vo
#GopichandPadalkar #VijayWadettiwar #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended