Jay Jay Swami Samarth | 6th September Episode Highlight

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत राधा स्वामींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. पण स्वामींच्या दिव्य शक्तीने ती लांब पडते. तसे स्वामी उठून राधावर खूप चिडतात. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended