भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करत पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसमोर राष्ट्रवादीचे आंदोलन
  • 3 years ago
भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करत राष्ट्रवादीने आज पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन केले आहे. या आंदोलनात राष्ट्रवादीकडून भाजपा विरोधात घोषणा दिल्या गेल्या.

Recommended