ByPolls: पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना काय?
  • last year
ByPolls: पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना काय?


पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत आता काँग्रेसने देखील उतरण्याची तयारी दर्शवली आहे. ही पोटनिवडणूक काँग्रेसकडून लढवली जावी, अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचं काँग्रेस शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले. पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्यास ते मान्य असेल. परंतु जर पक्षाने एकला चलो चा नारा दिल्यास तर त्याची देखील आमची तयारी आहे, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
Recommended