भगवती, मारूती व राम यांच नवरात्रीतलं महत्व काय? Rama, Hanuman & Bhagwati during Navratri | Gurumauli

  • 3 years ago
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अंबेमातेचे व विशेषत: महिलांचे खूप महत्व असते. नवरात्रीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचा उत्सव हा नऊ किंवा दहा दिवस मोठ्या उत्साहात चालू असतो. या दिवसांमध्ये महिला वर्ग दांडीया खेळतात व काही जण उपवास करतात. या दिवसांमध्ये भगवती, मारूती व राम यांचे खूप महत्व असते. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी भगवती, मारूती व राम यांच नवरात्रीच्या काळात महत्व किती असते ते या व्हिडीओच्य माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended