घरात सुख-शांतीसाठी मल्हारी सेवेचे महत्व How will you bring peace and prosperity in home? Gurumauli

  • 3 years ago
आपल्याला घरामध्ये सुख शांती ठेवायची असेल तर घरचे वातावरण आनंददायी ठेवण्यावर भर दिला पाहिजे. घरामध्ये भांडण तंटे करू नये, आपापसांमध्ये असलेले मतभेद दूर करावे, घरामध्ये परमेश्वराची पूजा करावी. घरामध्ये सुख व समृद्धी आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणून गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी घरात सुख शांती साठी मल्हारी सेवेचे महत्व यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #Gurumauli #DindoriPranitSevaMarg #Sukhshanti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended