Aurangabad; अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर पैठण तालुक्यात पावसाचे आगमन

  • 3 years ago
औरंगाबाद - अनेक दिवसांच्या खंडानंतर पैठण तालुक्यातील लोहगाव मंडळात पावसाचे आगमन झाले आहे. मंडळातील मावसगव्हाण परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. (व्हिडीओ - ज्ञानेश्वर बोरुडे)
#rain #aurangabad #aurangabadnews #aurangabadlivenews #aurangabadrain
#heavyrain

Recommended