स्मार्ट सिटी बसमधील महिला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा करावा लागतोय सामना | Aurangabad | Sakal Media
  • 3 years ago
औरंगाबाद : स्मार्ट सिटी बस मधील महिला कर्मचाऱ्यांना अनेक अडचणी येत आहे. काहीजण महिलांसोबत असभ्य व्यवहार करत असल्याने शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वात स्मार्ट सिटी बस कार्यालयात तक्रार देण्यात आली.
( व्हिडिओ : सचिन माने)
Recommended