मंगरुळपीर तालुक्यात विदेशी पक्षांचे आगमन

  • 3 years ago
मंगरुळपीर - हिवाळ्याच्या सुरुवातीपासून मंगरुळपीर तालुक्यातील विविध ठिकाणच्या जलाशयांवर विदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. यामध्ये पेन्टेड स्ट्रोक किंवा रंगीत करकोचा या पक्ष्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.