Rice Cultivation : भात लावणीची लगबग!

  • 3 years ago
Rice Cultivation : भात लावणीची लगबग!

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याने गेल्या काही दिवसापासुन खोळंबलेली भात लावण जोरात सुरू झाली आहे.घरपण (ता.पन्हाळा) येथील महिलांची शेतात चाललेली हिच लगबग खास ई-सकाळच्या प्रेक्षकांसाठी...

बातमीदार - मतीन शेख
व्हिडीओ - बी.डी.चेचर

#ricecultivation #kolhapur

Recommended