अब की बार पेट्रोल, डिझेल की महँगाई की मार! |Sarkarnama|

  • 3 years ago
देशात इंधनदरवाढीचा भडका उडाला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढ सुरूच असून, अनेक ठिकाणी पेट्रोलने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 99.94 रुपये आणि डिझेलचा दर प्रतिलिटर 91.87 रुपयांवर पोचला आहे. आधीच कोरोना संकटामुळे ग्रासलेल्या जनतेची आता इंधनदरवाढीमुळे होरपळ सुरू आहे.

#Petrol, #Diesel, #NewDelhi, #Mumbai, #Chennai, #Kolkata, #Petroldieselprices #hiked

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended