दबाव टाकून नगरसेवक फोडण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत!|Ram Kadam|Politics| BJP| Shivsena|Sarakarnama
  • 3 years ago
जळगाव : मुक्ताईनगर नगर परिषदेतील भाजपच्या १० नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे ऑपरेशन केले, त्यावरुन भाजपचे आमदार राम कदम (MLA Ram Kadam) यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
#RamKadam #BJP #Jalgaon #Maharashtra #Shivsena #Politics #MLARamKadam
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended