He was the beloved leader of Munde Saheb: पंकजा मुंडे यांची राजीव सातव यांना श्रद्धांजली

  • 3 years ago
काँग्रेसचे नेते खासदार राजीव सातव यांच्या निधनाने लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
#pankajamunde #rajivsatav #death #corona #covid #maharashtra #sarkarnama
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Recommended