आता फक्त ४५ वर्षांपुढील व्यक्तींनाच लस मिळणार | Rajesh Tope |Politics | Maharashtra | Sarakarnama
  • 3 years ago
मुंबई : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण Vaccination मोहिमेला गती दिली जात आहे. ४५ वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून लस मिळत आहे. मात्र केंद्र सरकारकडे लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने ४५ वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देण्यास उशीर होत आहे. त्यामुळे १८ ते ४४ वयोगासाठी खरेदी केलेली लस काही कालावधीसाठी ४५ वर्षांवरील गटातील व्यक्तींना देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी दिली आहे.
#Rajeshtope #vaccination #Maharashtra

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
Recommended