अण्णा नाईकांच्या शैलीत उदयनराजेंनी दिल्या शिवेंद्रराजेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.| Sarakarnama |

  • 3 years ago
सातारा : भाजपचे साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या हटके स्टाईल ने शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या एका वाहिनीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेतील लोकप्रिय असणारे अण्णा नाईक यांचा डायलाॅगची आठवण उदयनराजे यांनी करून दिली. ते म्हणाले, "अण्णा नाईक असो मी" त्याप्रमाणे शिवेंद्रसिंहराजे असो मी " असे मिश्किलपणे म्हणत, मोठे काम आहे बाबा, असे ही ते म्हणाले. त्यावेळी उपस्थितात हशा पिकला.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​