विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी :शंभूराजे देसाई

  • 3 years ago
सातारा : राज्यात आणि सातारा जिल्ह्यात कोरोना वाढत असून जनतेनी काळजी घ्यावी, तसेच विना मास्क सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, अशी सूचना गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.

Recommended