समरजित राजे घाडग्यांच्या उपोषणाला आमचा पूर्ण पाठिंबा:देवेंद्र फडणवीस

  • 3 years ago
शाहू महाराजांच्या घराण्यातील समरजित राजे घाडगे हे उपोषण करण्यासाठी बसले आहेत.वीज कनेक्शन मोठ्या प्रमाणात कट केले जात आहे.त्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारला आहे .सरकारने तात्काळ वीज कनेक्शन जे कट केले आहेत ते लवकरात लवकर जोडले गेले पाहीजे.

Recommended