राज्य सरकार असंवेदनशील आणि टोलवाटोलवी करणारे सरकार असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी केली.

  • 3 years ago
दहा निष्पाप कोवळ्या जिवांची होरपळ झालेल्या भंडारा दुर्घटनेप्रकरणी अद्याप कुणाविरुद्धही कारवाई झालेली नाही. तसेच ही आग लागलेल्या रुग्णालयात अग्निशमन यंत्रणा बसवण्याची मागणी सहा महिन्यापूर्वी करुनही ती न बसवणारे हे राज्य सरकार असंवेदनशील आणि टोलवाटोलवी करणारे सरकार असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज लोणावळा येथे केली.

Recommended