गुंड मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता हे फडणवीसांनी सांगावे :अनिल देशमुख | Sarkarnama |

  • 3 years ago
नागपूर शहराच एक नंबरचा गुंड मुन्ना यादव कुणाचा कार्यकर्ता आहे हे देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे..
गृहमंत्री अनिल देशमुख यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका.

Recommended