वीजग्राहकांच्या मीटर ला हात लावू नका : गणेश नाईक

  • 3 years ago
कोरोना काळात महावितरण कडून सरासरी वीजबिल देऊन ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड दिला आहे.आणि या वीज बिलाच्या वसुली करिता जर ग्राहकांवै।वीज मीटर कापण्याचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते विरोध करून पुन्हा रस्त्याच्या उतरतील असा इशारा आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज खारघर येथे वाढीव वीज बिलांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.