ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षीय श्रेयवाद नसतो : जयंत पाटील | Sarkarnama |

  • 3 years ago
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पक्षीय श्रेयवाद नसतो. या निवडणुका स्थानिक स्तरावर असतात, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी या निकालाचे विश्लेषण केले. त्यांची सासरवाडी असलेल्या मैसाळ या ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकवला आहे. यावर या निकालात इकडेतिकडे होतच असते असे म्हणत त्यांनी सारवासारव केली.

Recommended