सोलापुरात राष्ट्रवादी पाडणार सेना-एम आय एम ला भगदाड ?

  • 3 years ago
सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजकीय भूकंप घडविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे आणि एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख हे दोघेही राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत आहे. या नगरसेवकांनी व्यक्त केलेले मनोगत