प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप दिन आज साजरा झाला. | Pratapgad I Shivpratap din |

  • 3 years ago
प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवप्रताप दिन आज साजरा झाला. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज केवळ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये हा शिव प्रताप दिन साजरा केला गेला. सकाळी गडावरील देवीच्या मंदिरामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीसप्रमुख अजित बन्सल यांच्या हस्ते पूजाअर्चा करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. देवीच्या पूजनानंतर आपण आसनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या  प्रतिकृतीची पालखीचे पूजन करण्यात आले.

Recommended