चंद्रकांतदादा नावाची गोळी घेतल्याशिवाय त्यांना झोपच लागत नाही

  • 3 years ago
पंढरपूर : "राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामावर कोणीही समाधानी नाही. सरकारबद्दल राज्यातील जनतेमध्ये आक्रोश आहे. त्यामुळे घोषणाबाजी करणाऱ्या ठाकरे सरकारची झोप उडाली आहे. सरकारमधील नेत्यांना चंद्रकांत पाटील नावाची गोळी घेतल्याशिवाय झोपच लागत नाही,' असा टोला भारतीय जतना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे, राऊत, पवार यांना लगावला.

Recommended