भाजप कार्यकर्त्यांचा पेढे वाटून आनंद व्यक्त

  • 3 years ago
भाजपने बिहार मध्ये अभूतपूर्व यश मिळविल्या नंतर आज ठाण्यातील खोपट येथील भाजप कार्यालयाच्या आवारात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने घोषणाबाजी देखील केली..या वेळी भाजपचे आमदार संजय केळकर, विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे देखील उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी वाचत राहा www.sarkarnama.in

#Sarkarnama #SarkarnamaNews #TopNews #politics #politicalnews #politician #Bihar #biharelections #elections #BJP #NarendraModi #PMModi #YogiAdityanath #biharelections2020भाजप

Recommended