मराठा संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम, उदयनराजे असं का म्हणाले?

  • 3 years ago
सातारा: मी स्वतःला कधी मराठा म्हणून समजलो नाही. मी सर्वधर्म समभाव जाती समाज मानतो. राज्यातील मराठा संघटनांमध्ये इगो प्रॉब्लेम आहे, अशी टिप्पणी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात केली. दरम्यान आरक्षणामुळे समाजात दुरावा निर्माण झाला आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.


#Sarkarnama #news #SarkarnamaNews #viralnews #viral #udayanrajebhosale #MarathiNews #Maharashtra

Recommended