..तुमचं तर मंत्रीपदही काढून घेतलं : केसरकरांना राजन तेलींचा टोला

  • 3 years ago
सिंधुदुर्ग : नारायण राणे यांची कुवत होती म्हणून शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री बनवले. तुमचं तर राज्यमंत्री शिवसेनेने काढून घेतले, असे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांना लगावला.

Recommended