दीपक केसरकर यांनी उडवली नारायण राणेंची खिल्ली

  • 3 years ago
सिंधुदुर्ग : नारायण राणे आणि शिवसेना वाद सुरू असतानाच त्यात खुद्द आमदार दीपक केसरकर यांनी उडी घेतली. राणे यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केलेली टीका पहिलीच्या पुस्तकातील उंदराच्या 'ढुम-ढुम-ढुमाक" या गोष्टीसारखी आहे. राजाने टोपी घेतली, तर राजा भिकारी आणि टोपी दिली तर राजा मला भ्याला,असे बोलण्यासारखे आहे. असा चिमटा केसरकर यांनी काढला.

Recommended