#CBIForSSR च्या निर्णयावर गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद

  • 3 years ago
अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडं सोपविण्याचा आदेश सुप्रीम कोर्टानं दिला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत अनिल देशमुख बोलत होते. मुंबई पोलिसांनी याबाबत सर्व सहकार्य करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहे. 

सविस्तर वाचा www.sarkarnama.in वर!

#SarkarnamaNews #TopNews #politics #SSRSuicide #AdityaThackeray #SushantSinghRajput #AnilDeshmukh #investigation #ViralNews #Sarkarnama #BreakingNews #latest #latestnews #politicalnews