राऊत यांच्या भेटीबाबत रावसाहेब दानवे काय म्हणतात?

  • 3 years ago
जालना : राजकीय नेत्यांच्या भेटी गाठी होत असतात. तशीच माझी व देवेंद्र फडणवीस यांची खासदार संजय राऊत यांच्याशी भेट झाली, असा दावा भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. दिल्लीत मॉर्निंग वॉकला जात असताना भेट झाल्यानंतर संजय राऊत यांनी मला चहाचं निमंत्रण दिलं होतं. म्हणून त्यांची भेट घ्यायला गेलो होतो, असं सांगायला देखील दानवे विसरले नाहीत. (व्हिडिओ - लक्ष्मण सोळुंके)

Recommended